Saturday 24 November 2012

मित्रांनो, काही भिकारडे लोक कमेंट मध्ये किंवा इतरत्र 'फ्रि रिचार्ज ट्रिक' म्हणून पोस्ट्स टाकत आहेत... तसल्या भिकारड्यांपासून सावध रहा....त्याने तुमच्या मोबाईल मधले बॅलेन्स त्यांच्या मोबाईल मध्ये ट्रांस्फर होते.... त्यांना त्यांचे आई-बाप पैसे देत नसतील मोबाईल रिचार्ज करायला म्हणून ते हरामखोर फेसबुक वर भिकारीपणा करतात.... सावध रहा....


No comments:

Post a Comment